सातबारा Watch

← सांगोला

Ferfar #69157 · सांगोला

सांगोले, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
535/2/अ/1/अ/1
Talathi
विशाल भिमराव जाधव
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026अधिकारी : विशेष वसुली अधिकारी आदेश क्रमांक : जावक क्र.एसआरओ/एसबीएस/१२१/२०२६-२७ आदेश दिनांक : २०/०८/२०२६ मे.वसुली अधिकारी यांचे कार्यालय व्दारा शिवकृपा सहकारी पतपेढी लि.मुंबई.शाखा सांगोला आणि मे.विशेष वसुली अधिकारी यांचेकडील वसुली अर्ज क्र.१४०/२३/कलम १०१/वसुली दाखला/२४/२०२३-२४ दिनांक.०४/०१/२०२४ नुसार मौजे सांगोला येथील सर्व्हे नं.१) ५३५/२/अ/१/अ/१,क्षेत्र ० हे ४० आर,चौ.मी.,वरील थकबाकीदार खातेदार :- कर्जदार/सहकर्जदार व जमीन दार दत्तात्रय धोंडीबा व्हटे,दीपक दत्तात्रय व्हटे यांचे हिस्सेवर र.रु.6,55,375/- जप्ती बोजा नोंद केली.