Ferfar #69158 · सांगोला
सांगोले, सोलापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 527/1/अ/5/अ
- Talathi
- विशाल भिमराव जाधव
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026अधिकारी : विशेष वसुली अधिकारी
आदेश क्रमांक : जावक क्र.एसआरओ/एसबीएस/५३/२०२६-२७
आदेश दिनांक : ०८/०६/२०२६
मे.वसुली अधिकारी यांचे कार्यालय व्दारा शिवकृपा सहकारी पतपेढी लि.मुंबई.शाखा सांगोला आणि मे.विशेष वसुली अधिकारी यांचेकडील वसुली अर्ज क्र.१४०/२३/कलम १०१/वसुली दाखला/१५/२०२३-२४ दिनांक.०४/०१/२०२४ नुसार मौजे सांगोला येथील सर्व्हे नं.१) ५२७/१/अ/५/अ,क्षेत्र ० हे ०४ आर,चौ.मी.,वरील थकबाकीदार खातेदार :- कर्जदार/सहकर्जदार व जमीनदार अमीर नबिसाब नदाफ,नबिसाब लाडलेसाब नदाफ,नरेंद्र माणिक दोडके,संतोष दिगंबर चांडोले व सैफन लाडलेसाब नदाफ यांचे हिस्सेवर र.रु.3,44,424/- जप्ती बोजा नोंद केली.