सातबारा Watch

← महमदाबाद (शेटफळ)

Ferfar #2305 · महमदाबाद (शेटफळ)

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
31, 34/3
Talathi
संग्राम सदाशिव वाडकर
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : बळीराजा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या मंगळवेढा जि सोलापुर लिहून घेणार : संजय दगडु धुरे यांनी सर्व्हे क्रमांक : 31 तपशिल : प्रमाणे संजय दगडु धुरे यानी बळीराजा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या मंगळवेढा जि सोलापुर शाखा मार्केट यार्ड मंगळवेढा ता.मंगळवेढा जि. सोलापुर यांच्या कडुन रक्कम रुपये 800000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1807 सर्व्हे क्रमांक : 34/3 तपशिल : प्रमाणे संजय दगडु धुरे यानी बळीराजा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या मंगळवेढा जि सोलापुर शाखा मार्केट यार्ड मंगळवेढा ता.मंगळवेढा जि. सोलापुर यांच्या कडुन रक्कम रुपये 800000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1807 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला 359/26 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.