सातबारा Watch

← गुंजेगांव

Ferfar #4191 · गुंजेगांव

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
289/1
Talathi
संग्राम सदाशिव वाडकर
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहून घेणार : शिवरत्न नागरी सह पतसंस्था मर्या आंधळगाव ता मंगळवेढा, लिहून देणार : दत्तात्रय आण्णा ढोणे रा. गुंजेगांव यांनी रक्कम रुपये 150000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 289/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक शिवरत्न नागरी सह पतसंस्था मर्या आंधळगाव ता मंगळवेढा यांचेकडील पत्र क्रमांक SNP/391/026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.