Ferfar #3290 · घरनिंकी
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-10 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 215
- Talathi
- हर्षदा हरी गायकवाड
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहून घेणार : नूतन महिला अर्बन को-ऑप.क्रेडीट सोसायटी लि.मंगळवेढा ता-मंगळवेढा ,
लिहून देणार : संतोष कुंडलिक यादव रा. घरनिंकी यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 215 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक नूतन महिला अर्बन को-ऑप.क्रेडीट सोसायटी लि.मंगळवेढा ता-मंगळवेढा यांचेकडील पत्र क्रमांक 17/ऑक्टोबर/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.