Ferfar #2282 · अकोले
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-10 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 182/1
- Talathi
- हर्षदा हरी गायकवाड
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहून घेणार : यशोदा महिला नागरी सह.पतसंस्था मंगळवेढा मर्या.,सोलापूर जिल्हा ,
लिहून देणार : लक्ष्मण दत्ताञय मदने रा. अकोले यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 182/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यशोदा महिला नागरी सह.पतसंस्था मंगळवेढा मर्या.,सोलापूर जिल्हा यांचेकडील पत्र क्रमांक 2851/26 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.