सातबारा Watch

← अकोले

Ferfar #2284 · अकोले

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
167/2
Talathi
हर्षदा हरी गायकवाड
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : मा. मनोहर आप्पा रोकडे नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित मंगळवेढा गहाणखत लिहुन देणार : उमाजी पांडुरंग शिंदे रा. अकोले यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5738-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 167/2 क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उमाजी पांडुरंग शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.