सातबारा Watch

← शेलेवाडी

Ferfar #2559 · शेलेवाडी

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-05 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
67/2
Talathi
ज्योत्स्ना उत्तमराव पुपुलवाड
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक लिमिटेड शाखा सांगोला गहाणखत लिहुन देणार : रितेश अरुण इंगळे रा. शेलेवाडी यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 7039-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 439000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 67/2 क्षेत्र 1.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रितेश अरुण इंगळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 439000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सहकर्जदार-दिनेश अरुण इंगळे (खाता क्रमांक :- 1131) ,