Ferfar #2560 · शेलेवाडी
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक लिमिटेड शाखा सांगोला
गहाणखत लिहुन देणार : संदिप सर्जेराव चव्हाण रा. शेलेवाडी यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 7040-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 320000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 184/2, 93 क्षेत्र 0.6100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदिप सर्जेराव चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 320000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार-राजाराम पांडूरंग चव्हाण (खाता क्रमांक :- 1159) ,