सातबारा Watch

← शेलेवाडी

Ferfar #2562 · शेलेवाडी

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-05 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
59/2/ब
Talathi
ज्योत्स्ना उत्तमराव पुपुलवाड
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : श्री स्वामी समर्थ ना.बि.शे.सह.पत मंगळवेढा लिहून घेणार : तुकाराम नामदेव चव्हाण यांनी सर्व्हे क्रमांक : 59/2/ब तपशिल : श्री स्वामी समर्थ ना.बि.शे.सह.पत मंगळवेढा मनाई हुकुम - 1197 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था व विशेष वसुली अधिकारी यांचेकडील दि.22/10/2026 रोजीचे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.