सातबारा Watch

← शेलेवाडी

Ferfar #2567 · शेलेवाडी

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-22
Objection until
Certified
—
Gat / Survey
66/6, 68, 74, 75
Talathi
ज्योत्स्ना उत्तमराव पुपुलवाड
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/09/2026 अधिकारी : इतर आदेश क्रमांक : जा.क्र.101/279/2026 आदेश दिनांक : 31/07/2026 विशेष वसुली अधिकारी राजमाता अर्बन को-ऑप बँक लि.मंगळवेढा यांचेकडील जा.क्र.101/279/2026 दि.31/07/2026 रोजीचा स्थावर मिळकत जप्ती आदेश प्राप्त झालेने श्री विठ्ठल दत्तू चव्हाण यांचे जमीन गट नं.66/6,74,68,75 यावर थकीत र.रु.4900000/- बोजा दाखल केला असे.