Ferfar #8858 · लक्ष्मी दहिवडी
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 559
- Talathi
- अमोल लक्ष्मणराव कूडदे
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 18/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्रीकृपा महिला अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी लि मंगळवेढा ता मंगळवेढा जि सोलापुर
गहाणखत लिहुन देणार : बाळासाहेब महादेव बनसोडे रा. लक्ष्मी दहिवडी यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5072-2026 दिनांक 18/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 559 क्षेत्र 2.3800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळासाहेब महादेव बनसोडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.