Ferfar #8860 · लक्ष्मी दहिवडी
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 521/2
- Talathi
- अमोल लक्ष्मणराव कूडदे
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री कमळस्वामी ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या. लक्ष्मीदहिवडी
गहाणखत लिहुन देणार : बाळु काशिनाथ बनसोडे रा. लक्ष्मी दहिवडी यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5082-2026 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 521/2 क्षेत्र 0.2900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळु काशिनाथ बनसोडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.