सातबारा Watch

← लक्ष्मी दहिवडी

Ferfar #8871 · लक्ष्मी दहिवडी

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
466/2/ब
Talathi
अमोल लक्ष्मणराव कूडदे
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, लिहुन देणार:- रसिका शिवाजी बनसोडे (खाता क्रमांक :- 2686)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 466/2/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.8700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4350 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर शेतजमीनीमध्ये माझे स्वतंत्र मालकीची एक चालु पाण्याची विहीर असुन तिचेत व तिचे पाण्यात,इले.मोटार मध्ये 1/2 हक्कासह.सदर विहीरीवर जाणेयेणेसाठी पाऊलवाटेच्या हक्कासह.माझे (लिहुन देणार) उर्वरीत क्षेत्रास जाणेयेणेसाठी पुर्व-पश्चिम चालीचा 08 (आठ) फुटरुंदीचा उत्तर बाजुच्या हद्दीवरुन रस्ताचा हक्क राहणार आहे. हक्का सह लिहुन घेणार:- राणी मधुकर बनसोडे (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क मंगळवेढा यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 5327 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 250000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.