सातबारा Watch

← लक्ष्मी दहिवडी

Ferfar #8872 · लक्ष्मी दहिवडी

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
521/1
Talathi
अमोल लक्ष्मणराव कूडदे
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, बक्षीसपत्राने लिहुन देणार:- निवृत्ती लिंबा माळी (खाता क्रमांक :- 337) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 521/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.9100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.9100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी हे त्यांनी तसेच सदर गटाच्या पुर्व हददीवरुन दक्षिण-उत्तर चालीचा गाडीवाटेचा रस्ता आहे त्याचे वहिवाटी हक्कासह.तसेच सदर गटातील बोअर व तिचे पाण्यातील माझ्या असणा-या 1/2 हिश्याच्या संपुर्ण हक्कासह व बोअरवरजाणेयेणेच्या पाऊलवाटेच्या हक्कासह तसेच अन्य सर्व्हे नंबर मधील विहिरीत व तिचे पाण्यात माझ्या असणा-या पाण्याच्या पाळीच्या संपुर्ण हक्कासह. हक्का सह बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- प्रकाश निवृत्ती बनसोडे (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क मंगळवेढा यांचे कडील बक्षीसपत्र दस्‍त क्र 5362 दिनांक 06/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.