Ferfar #8880 · लक्ष्मी दहिवडी
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महालक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित लक्ष्मीदहिवडी
गहाणखत लिहुन देणार : सुनिल दिगंबर बनसोडे रा. लक्ष्मी दहिवडी यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5706-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 569, 697, 735 क्षेत्र 0.1900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिल दिगंबर बनसोडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.