सातबारा Watch

← धर्मगांव

Ferfar #1485 · धर्मगांव

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
25, 65/2
Talathi
रोहिणी रामचंद्र भोईटे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहून घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा मंगळवेढा , मंगळवेढा लिहून देणार : दत्तात्रय नागनाथ ठेंगील रा. धर्मगांव यांनी रक्कम रुपये 350000/- कर्ज घेऊन गट नंबर 65/2, 25 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक शाखा मंगळवेढा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.