Ferfar #3930 · मुढवी
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-06-18
- Objection until
- 2026-07-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 342/1
- Talathi
- रोहिणी रामचंद्र भोईटे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 18/06/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/06/2026
लिहून घेणार : मा. बबनराव आवताडे नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. मंगळवेढा , मंगळवेढा
लिहून देणार : रविंद्र महादेव शिवपुजे रा. मुढवी यांनी रक्कम रुपये 50000/- कर्ज घेऊन गट नंबर 342/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक मा. बबनराव आवताडे नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. मंगळवेढा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 50000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.