सातबारा Watch

← मुढवी

Ferfar #3972 · मुढवी

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
435/3
Talathi
रोहिणी रामचंद्र भोईटे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : रतनचंद शहा सहकारी बॅंक लि. मंगळवेढा लिहून घेणार : बाळासो कुबेर सावंत यांनी सर्व्हे क्रमांक : 435/3 तपशिल : रतनचंद शहा सहकारी बॅंक लि. मंगळवेढा यांचेकडील र. रू 750000/- - 2458 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.