Ferfar #3974 · मुढवी
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 203
- Talathi
- रोहिणी रामचंद्र भोईटे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : मुढवी वि.का.से.सो.मुढवी
लिहून घेणार : महावीर शिवाजी ठेंगील
यांनी सर्व्हे क्रमांक : 203 तपशिल : दिनांक 10/03/2023 रोजी मुढवी वि.का.से.सो.मुढवी चा महावीर शिवाजी ठेंगील यांच्या नावे रु.700000/- या रकमेचा इकार केला. - 3520
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.