Ferfar #6380 · ब्रम्हपुरी
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-07-06
- Objection until
- 2026-07-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 289
- Talathi
- रोहिणी हणमंत कारंडे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 06/07/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/06/2026
लिहुन घेणार : यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई, ३०७ महावीर अपार्टमेंट पंतनगर घाटकोपर (पु) मुंबई - ७५
लिहुन देणार : गजानन दादा शेवले रा. ब्रम्हपुरी यांनी दिनांक 22/12/2021 प्रमाणे रक्कम रुपये 785368.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 289 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गजानन दादा शेवले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक विवअ/यशो/११०/३५०/२०२६-२७ दिनांक 22/12/2021 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 785368.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.