Ferfar #6408 · ब्रम्हपुरी
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 24/08/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 24/08/2026
लिहुन घेणार : मा. बबनराव आवताडे नागरी बिगरशेती सह पत मंगळवेढा, शा माचनूर
लिहुन देणार : मल्हारी तायाप्पा पाराध्ये रा. ब्रम्हपुरी गट नंबर/ सर्वे नंबर 508
लिहुन घेणार : मा. बबनराव आवताडे नागरी बिगरशेती सह पत मंगळवेढा, शा माचनूर
लिहुन देणार : दादा लक्ष्मण मोरे रा. ब्रम्हपुरी गट नंबर/ सर्वे नंबर 374 यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 608 दिनांक 28/01/2025 प्रमाणे रक्कम रुपये 400000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री मल्हारी तायाप्पा पाराध्ये व दादा लक्ष्मण मोरे , यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 10/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.