Ferfar #6419 · ब्रम्हपुरी
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 190/1/ब
- Talathi
- रोहिणी हणमंत कारंडे
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 10/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 10/10/2026
लिहुन घेणार : श्री मल्लिकार्जुन अर्बन को ऑप क्रेडीट सोसा लि , मंगळवेढा
लिहुन देणार : दत्तात्रय भागवत पवार रा. ब्रम्हपुरी गट नंबर/ सर्वे नंबर 190/1/ब यांनी दिनांक 04/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.59 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय भागवत पवार , यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 04/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.