Ferfar #6421 · ब्रम्हपुरी
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 701/2
- Talathi
- रोहिणी हणमंत कारंडे
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 10/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 10/10/2026
लिहुन घेणार : यशोदा महिला नागरी सहकारी पतसंस्था मंगळवेढा मर्या , मंगळवेढा
लिहुन देणार : कविता सुरेश डाेके रा. ब्रम्हपुरी गट नंबर/ सर्वे नंबर 701/2 यांनी दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 125000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री कविता सुरेश डाेके , यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 24/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 125000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.