Ferfar #6425 · ब्रम्हपुरी
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 721/2
- Talathi
- रोहिणी हणमंत कारंडे
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मा. मनोहर आप्पा रोकडे नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित मंगळवेढा
गहाणखत लिहुन देणार : शरद लक्ष्मण पुजारी रा. ब्रम्हपुरी यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5564-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 721/2 क्षेत्र 0.9200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शरद लक्ष्मण पुजारी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.