Ferfar #6429 · ब्रम्हपुरी
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 478
- Talathi
- रोहिणी हणमंत कारंडे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून देणार : यशोदा महिला नागरी सहकारी पतसंस्था मंगळवेढा
लिहून घेणार : आक्काताई गोपाळ कोकरे व बापू गोपाळ कोकरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 478 तपशिल : प्रमाणे आक्काताई गोपाळ कोकरे ,बापू गोपाळ कोकरे यानी यशोदा महिला नागरी सहकारी पतसंस्था मंगळवेढा,मर्या. सोलापुर जिल्हा. यांच्या कडुन रक्कम रुपये 600000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 6137
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत गहाणमुक्ती दस्त क्र. 5508 दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.