सातबारा Watch

← तामदर्डी

Ferfar #3296 · तामदर्डी

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
151/4
Talathi
कुमाररवि अशोक राजवाडे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/10/2026 लिहून घेणार : स्टेट बँक औफ इंडिया शाखा मगळवेढा , मंगळवेढा लिहून देणार : सचिन महादेव मळगे रा. तामदर्डी यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 24 दिनांक 10/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 151/4 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक स्टेट बँक औफ इंडिया शाखा मगळवेढा यांचेकडील पत्र क्रमांक 24 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.