Ferfar #4836 · सिध्दापुर
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महानंदा महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या सिध्दापुर ता मंगळवेढा जि सोलापुर
गहाणखत लिहुन देणार : रामगोंडा रेवाप्पा म्हेत्रे रा. सिध्दापुर यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5337-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 378/1/अ, 378/2 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामगोंडा रेवाप्पा म्हेत्रे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.