सातबारा Watch

← सिध्दापुर

Ferfar #4837 · सिध्दापुर

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
61/1/अ
Talathi
सचिन रवींद्र वाघमारे
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, वाटणीपत्राने लिहुन देणार:- दस्तगीर महिबुब शेख ,दावल महिबुब शेख (खाता क्रमांक :- 92) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 61/1/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.9100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी आजरोजी लिहून ठेवणार नंबर २ दस्तगिर महिबुब शेख यांचे वाटणीस आलेल्या जमिनीत एक चालू पाण्याचा बोअरवेल आहे.त्यात दोघांना समान हक्क राहील.पाणी नेण्याचे व बोअरवेलवर जाणेयेणेच्या हक्कासह.नदीवर मोटार बसवून जमिनीपर्यंत समाईक पाईपलाईन केलेली आहे त्यात दोघांचा समान हक्क राहील. हक्का सह वाटणीपत्राने लिहुन घेणार:- दावल महिबुब शेख (खाता क्रमांक :- नवीन खाते) वाटणीपत्राने लिहुन देणार:- दस्तगीर महिबुब शेख ,दावल महिबुब शेख (खाता क्रमांक :- 92) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 61/1/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.9100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी आजरोजी लिहून ठेवणार नंबर २ दस्तगिर महिबुब शेख यांचे वाटणीस आलेल्या जमिनीत एक चालू पाण्याचा बोअरवेल आहे.त्यात दोघांना समान हक्क राहील.पाणी नेण्याचे व बोअरवेलवर जाणेयेणेच्या हक्कासह.नदीवर मोटार बसवून जमिनीपर्यंत समाईक पाईपलाईन केलेली आहे त्यात दोघांचा समान हक्क राहील. हक्का सह वाटणीपत्राने लिहुन घेणार:- दस्तगीर महिबुब शेख (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क मंगळवेढा यांचे कडील वाटणीपत्र दस्‍त क्र 5437 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 0.00घेउन वाटणीपत्र केले.सबब वाटणीपत्र घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.