सातबारा Watch

← सिध्दापुर

Ferfar #4848 · सिध्दापुर

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
316/1/अ
Talathi
सचिन रवींद्र वाघमारे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : आयसीआयसीआय बँक लि. शाखा माचनूर लिहून घेणार : गजानन आप्पासो म्हेत्रे यांनी सर्व्हे क्रमांक : 316/1/अ तपशिल : आय सी आय सी आय बँक शाखा माचणुर पिक कर्ज र रु 797900/- दि 14/1/2016 - 2538 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.