सातबारा Watch

← बोराळे

Ferfar #7464 · बोराळे

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-11-04 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
224/2
Talathi
संजय मारुती भोसले
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : मा. मनोहर आप्पा रोकडे नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित मंगळवेढा गहाणखत लिहुन देणार : महादेव विश्वनाथ दिवसे रा. बोराळे यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5214-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 224/2 क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महादेव विश्वनाथ दिवसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.