Ferfar #7468 · बोराळे
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-09 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 240/2
- Talathi
- संजय मारुती भोसले
- First seen
- 36h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सुवर्णरत्न मल्टी स्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी शाखा-बोराळे
गहाणखत लिहुन देणार : सिद्धाराम मनोहर उकरंडे रा. बोराळे यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5399-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 240/2 क्षेत्र 1.0700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सिद्धाराम मनोहर उकरंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.