सातबारा Watch

← बोराळे

Ferfar #7480 · बोराळे

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
102
Talathi
संजय मारुती भोसले
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026 लिहून घेणार : धनश्री महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मंगळवेढा मर्यादीत सोलापुर जिल्हा शाखा-बोराळे , लिहून देणार : लक्ष्मण गोविंद धनवे रा. बोराळे यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 102 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक धनश्री महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मंगळवेढा मर्यादीत सोलापुर जिल्हा शाखा-बोराळे यांचेकडील पत्र क्रमांक 127/oct/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.