Ferfar #2600 · मुंढेवाडी
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : धनश्री महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मंगळवेढा मर्या शाखा माचणूर
गहाणखत लिहुन देणार : केशरबाई वसंत पवार ,संतोष वसंत पवार ,हणमंत वसंत पवार रा. मुंढेवाडी यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5269-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 41/1, 450/1, 450/2, 451/1/अ, 451/3/ब क्षेत्र 1.6900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री केशरबाई वसंत पवार ,संतोष वसंत पवार ,हणमंत वसंत पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.