सातबारा Watch

← मुंढेवाडी

Ferfar #2601 · मुंढेवाडी

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
83
Talathi
प्राजक्ता नंदकुमार गवळी
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : राजलक्ष्मी महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मुंढेवाडी ता मंगळवेढा मर्या सोलापूर जिल्हा लिहून घेणार : अनिल रामचंद्र घोडके यांनी सर्व्हे क्रमांक : 83 तपशिल : दिनांक 23/06/2022 रोजी राजलक्ष्मी महिला ग्रामीण पतसंस्था चा अनिल रामचंद्र घोडके यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. - 2219 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा क्र 411/2026दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.