Ferfar #44175 · मंगळवेढा
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-02-24
- Objection until
- 2026-03-11
- Certified
- —
- Gat / Survey
- 2878/1/ब/2/अ/2/ब/1/अ
- Talathi
- दिनेश एकनाथ सोनुने
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 24/02/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 24/02/2026
लिहून घेणार : विठाई नागरी सहकारी पतसंस्था मर्या पंढरपूर जिल्हा सोलापूर
लिहून देणार : लखन ज्ञानेश्वर मोरे रा. मंगळवेढा यांनी रक्कम रुपये 75000/-/- जामीनदार कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2878/1/ब/2/अ/2/ब/1/अ वर बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक विठाई नागरी सहकारी पतसंस्था मर्या पंढरपूर जिल्हा सोलापूर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व यांचेकडील पत्र क्रमांक 204 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 75000/-/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.