सातबारा Watch

← मंगळवेढा

Ferfar #44176 · मंगळवेढा

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-02-24
Objection until
2026-03-11
Certified
—
Gat / Survey
2884/1/अ
Talathi
दिनेश एकनाथ सोनुने
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 24/02/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 24/02/2026 लिहून घेणार : विठाई नागरी सहकारी पतसंस्था मर्या,पंढरपूर जि.सोलापूर , लिहून देणार : नेताजी ज्ञानेश्वर पाटील रा. मंगळवेढा यांनी रक्कम रुपये 75000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2884/1/अ वर बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक विठाई नागरी सहकारी पतसंस्था मर्या,पंढरपूर जि.सोलापूर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व यांचेकडील पत्र क्रमांक 39/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 75000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.