Ferfar #44177 · मंगळवेढा
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-02-24
- Objection until
- 2026-03-11
- Certified
- —
- Gat / Survey
- 3152/14/अ/2
- Talathi
- दिनेश एकनाथ सोनुने
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 24/02/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 24/02/2026
लिहून घेणार : विठाई नागरी सहकारी पतसंस्था मर्या,पंढरपूर जि.सोलापूर ,
लिहून देणार : दावल हुसेन कोकणे रा. मंगळवेढा यांनी रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 3152/14/अ/2 वर बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक विठाई नागरी सहकारी पतसंस्था मर्या,पंढरपूर जि.सोलापूर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व यांचेकडील पत्र क्रमांक 294/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.