Ferfar #44967 · मंगळवेढा
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-06-16
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 2943/1
- Talathi
- दिनेश एकनाथ सोनुने
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 16/06/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/06/2026मा.तहसीलदारसो मंगळवेढा यांचे कडील आदेश जावक क्र.कु.का.कावी/०१ /एस आर ०१ /२०२६ दि.११/०५/२०२६ आदेशावरून मौजे मंगळवेढा येथील जमीन गट नंबर २९४३/१ क्षेत्र १०.७९ पो.ख.०.०० आकार ११ रु ७० पैसे च्या ७/१२ वरील इतर हक्कातील कु.का.कलम ४३ नवीन शर्त शेरा कमी कमी करणेचा आदेश दिल्याने सदर गटावरील इतर हक्कातील कु.का.कलम ४३ नवीन शर्त शेरा कमी करून भोगवाटदार वर्ग १ अशी नोंद घेतली असे .(मा.तहसीलदारसो मंगळवेढा यांचे आदेशावरून नोंद.)