सातबारा Watch

← मंगळवेढा

Ferfar #45159 · मंगळवेढा

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-07-15
Objection until
Certified
—
Gat / Survey
2136
Talathi
दिनेश एकनाथ सोनुने
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 15/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/07/2026मा.तहसीलदारसो मंगळवेढा यांचे कडील आदेश जावक क्र.कु.का./एस आर /१७ /२०२६ दि.२५/०६/२०२६ आदेशावरून मौजे मंगळवेढा येथील जमीन गट नंबर २१३६ क्षेत्र १ हे ७३ आर पो.ख.० हे १८ आर आकार १ रु ९० पैसे च्या ७/१२ वरील इतर हक्कातील कु.का.कलम ४३ नवीन शर्त शेरा कमी कमी करणेचा आदेश दिल्याने सदर गटावरील इतर हक्कातील कु.का.कलम ४३ नवीन शर्त शेरा कमी करून भोगवाटदार वर्ग १ अशी नोंद घेतली असे .(मा.तहसीलदारसो मंगळवेढा यांचे आदेशावरून नोंद.)