सातबारा Watch

← मंगळवेढा

Ferfar #45614 · मंगळवेढा

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
2931/1/ड/18
Talathi
दिनेश एकनाथ सोनुने
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : धनश्री मल्टीस्टेट को.ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि.मंगळवेढा शाखा-मंगळवेढा गहाणखत लिहुन देणार : श्रीरंग नामदेव पडवळे रा. मंगळवेढा यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5272-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2931/1/ड/18 क्षेत्र 1.9750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्रीरंग नामदेव पडवळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.