Ferfar #45620 · मंगळवेढा
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 2865/1/क/1, 2865/2/क/1
- Talathi
- दिनेश एकनाथ सोनुने
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मा. बबनराव आवताडे नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्थामंगळवेढा मर्या.सोलापुर जिल्हा,
गहाणखत लिहुन देणार : बंडू वामन चव्हाण रा. मंगळवेढा यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5312-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2865/1/क/1, 2865/2/क/1 क्षेत्र 0.7000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बंडू वामन चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.