सातबारा Watch

← मंगळवेढा

Ferfar #45621 · मंगळवेढा

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
2319/1/ड
Talathi
दिनेश एकनाथ सोनुने
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : जिजामाता महिला नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्था मंगळवेढा मर्यादित, सोलापुर जिल्हा. गहाणखत लिहुन देणार : विनायक बबन आसबे रा. मंगळवेढा यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5314-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 175000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2319/1/ड क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विनायक बबन आसबे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 175000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.