सातबारा Watch

← मंगळवेढा

Ferfar #45627 · मंगळवेढा

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
1902
Talathi
दिनेश एकनाथ सोनुने
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : मा. बबनराव आवताडे नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्था मंगळवेढा मर्या.सोलापुर जिल्हा, गहाणखत लिहुन देणार : शंकुतला रंगनाथ हजारे ,सतीश रंगनाथ हजारे रा. मंगळवेढा यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5341-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1902 क्षेत्र 0.7466 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शंकुतला रंगनाथ हजारे ,सतीश रंगनाथ हजारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.