Ferfar #45629 · मंगळवेढा
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 2767/1
- Talathi
- दिनेश एकनाथ सोनुने
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : यशोदा महिला नागरी सहकारी पतसंस्था मंगळवेढा,मर्या. सोलापुर जिल्हा.
गहाणखत लिहुन देणार : सुरेखा बंडु भोसले रा. मंगळवेढा यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5355-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2767/1 क्षेत्र 0.5620 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरेखा बंडु भोसले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.