Ferfar #45632 · मंगळवेढा
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 3156/44
- Talathi
- दिनेश एकनाथ सोनुने
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026
लिहून घेणार : लक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था सिद्धापूर मर्या सोलापूर जिल्हा ता मंगळवेढा जिल्हा सोलापूर
लिहून देणार : हणमंत महादेव नाईकवाडी रा. मंगळवेढा यांनी रक्कम रुपये 250000/-/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 3156/44 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक लक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था सिद्धापूर मर्या सोलापूर जिल्हा ता मंगळवेढा जिल्हा सोलापूर यांचेकडील पत्र जावक क्रमांक 261/2026/27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000/-/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.