Ferfar #45638 · मंगळवेढा
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 3158/3
- Talathi
- दिनेश एकनाथ सोनुने
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री स्वामी समर्थ नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या मंगळवेढा तालुका जिल्हा सोलापुर
गहाणखत लिहुन देणार : बलभिम शामराव माळी रा. मंगळवेढा यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5386-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 3158/3 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बलभिम शामराव माळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.