Ferfar #45639 · मंगळवेढा
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : धनश्री मल्टी स्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि मंगळवेढा शाखा मंगळवेढा ता मंगळवेढा जि सोलापुर
गहाणखत लिहुन देणार : प्रशांत बाबुराव गायकवाड रा. मंगळवेढा यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5390-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 45000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 4200, 4325/4 क्षेत्र 0.1750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रशांत बाबुराव गायकवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 45000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.