Ferfar #45640 · मंगळवेढा
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मंगळवेढा लोकमंगल ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या मंगळवेढा तालुका
गहाणखत लिहुन देणार : सुरज राजमहमद मुजावर रा. मंगळवेढा यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5391-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 3276, 4428/1 क्षेत्र 0.0378 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरज राजमहमद मुजावर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.