Ferfar #45646 · मंगळवेढा
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : वीरश्री महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या मंगळवेढा,ता.मंगळवेढा,जि.सोलापुर
गहाणखत लिहुन देणार : तात्या पांडु जाधव ,तात्यासाहेब पंडू जाधव रा. मंगळवेढा यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5422-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 4280/1/अ, 4280/1/ब क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तात्या पांडु जाधव ,तात्यासाहेब पंडू जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.